Tuesday 29 January 2019

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री. संदीप डिगे, श्री.शशिकांत डिगे व श्री.मच्छिंद्र डिगे यांचेकडून शाळेतील विद्यार्थ्यांना वही,पेन व पट्टी तसेच शिक्षकांना डायरी भेट देण्यात आली.. 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐💐


No comments:

Post a Comment