Monday 30 January 2017

हळदी कुंकू कार्यक्रम मुळगाव



▶गणित संबोध सद्यस्थिती◀ 🔯इयत्ता 1 ली🔯 1⃣गणन पूर्व तयारी लहान-मोठा आत-बाहेर वर-खाली जवळ-दूर कमी-जास्त समान ☝गणित पेटी व इतर साहित्याच्या आधारे पडताळणी करणे 2⃣संख्याज्ञान 👉 0 ते 100 पर्यंत संख्याज्ञान 👉 99 पर्यंतची संख्या एकक दशक स्वरूपात मांडता येणे 👉 मागची पुढची किंवा मधली संख्या ओळखता येणे 👉 संख्यांचा लहान मोठेपणा ओळखता येणे 👉 उदा.33 तीन दशक तीन एकक तेहतीस 3⃣बेरीज 👉 एक अंकी संख्यांची बेरीज 👉 दोन अंकी व एक अंकी संख्यांची बेरीज 4⃣वजाबाकी 👉 एक अंकी संख्यांची वजाबाकी 5⃣आकृतीबंध जसे 12121212 🎾🏓🏓🎾🏓🏓🎾🏓🏓 🍅🍆🍆🍆🍅🍅🍆🍆🍆🍅🍅 6⃣मापन इयत्ता 1 लि साठी मापन मध्ये लांबी रूंदी उंची वजन याची तुलना करणे अपेक्षित आहे प्रमाणित माप नको उदा. 🚌 ची लांबी जास्त का 🚓 ची 🍆चे वजन जास्त का 🌶चे 👉 टीप: गणित पेटी किंवा इतर साहित्याच्या आधारे संबोध दृढीकरण झाले आहे किंवा नाही हे तपासणे ▶100% कृती 100% सहभाग 100% उद्धिष्ट