हा ब्लॉग पाटण बीटातील शाळांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन करतो.बीटामध्ये अडूळ ,मेंढोशी व पाटण या 3 केंद्रांतर्गत 32 शाळा आहेत.
Pages
- Home
- माझी शाळा माझा फळा लिंक
- गणित संबोध
- शिक्षक प्रशिक्षण
- शाळा सिद्धी
- PPF विषयी माहिती
- म्हावशी शाळेचे videos
- प्रगत महाराष्ट्र
- ज्ञानरचनावादी उपक्रम
- संगीत शिक्षण
- प्रकल्प
- ऐतिहासिक पुस्तके
- रांगोळी कला
- लाभाच्या योजना
- शैक्षणिक माहितीचा खजिना
- कविता
- pdf पाठ्यपुस्तके
- किशोर मासिके
- MDM app download
- income tax return साठी
- वीजबिल भरा online
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
- मतदार यादीतील नाव शोधा
- १० वी, १२ वी marksheet
- LIC online payment
- student पोर्टल
- शासन निर्णय - श्री. प्रदीप कुंभार
- कमी data तेजस video - इयत्ता पहिली
- कमी data तेजस video- इयत्ता २ री
- कमी data तेजस video- इयत्ता ३ री
- कमी data तेजस video- इयत्ता ४ थी
- तेजस data install लिंक
Wednesday, 19 December 2018
*जि.प.प्राथ.शाळा,अडुळपेठ..* इ.४थी विषय:- गणित घटक:- अपूर्णांक आज अपूर्णांकातील *पाव, अर्धा,पाऊण, सव्वा,दिड,अडीच* तसेच पुर्णांकयुक्त अपूर्णांक हे घटक *पेरू* 🍐हे शैक्षणिक साहित्य वापरून समजावून देण्यात आला. घटकाच्या दृढीकरणानंतर उरलेल्या सर्व पेरूंची *पेरू पार्टी* करण्यात आली. 😁 मुलांनी अध्ययनाबरोबर पेरूच्या पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला. 🍐
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment