Thursday, 5 December 2019

🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐 *जि.प.शाळा,अडूळपेठ* 🍐 *अशी रंगली पेरूंची पार्टी*🍐 *इयत्ता:-* चौथी *विषय:-* गणित *घटक:-* अपूर्णांक हा घटक शिकवताना शैक्षणिक साहित्य म्हणून पेरू वापरण्यात आले. मुलांना संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पेरू हे साहित्य अत्यंत प्रभावी वाटले. यामध्ये १) पाव- सव्वा २) अर्धा- साडे ३) पावणे या संकल्पना पटकन समजल्या... आणि राहिलेल्या पेरूंचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.😋 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 काही क्षणचित्रे 👇🏻



*अडूळपेठ शाळेतील विद्यार्थ्यांनी मैदानावर रेखाटला महाराष्ट्राचा नकाशा, सोबतच सर्व जिल्ह्याचे स्थान/ ठिकाण याचीही प्रत्यक्ष माहिती घेतली* 👇🏻