हा ब्लॉग पाटण बीटातील शाळांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन करतो.बीटामध्ये अडूळ ,मेंढोशी व पाटण या 3 केंद्रांतर्गत 32 शाळा आहेत.
Pages
- Home
- माझी शाळा माझा फळा लिंक
- गणित संबोध
- शिक्षक प्रशिक्षण
- शाळा सिद्धी
- PPF विषयी माहिती
- म्हावशी शाळेचे videos
- प्रगत महाराष्ट्र
- ज्ञानरचनावादी उपक्रम
- संगीत शिक्षण
- प्रकल्प
- ऐतिहासिक पुस्तके
- रांगोळी कला
- लाभाच्या योजना
- शैक्षणिक माहितीचा खजिना
- कविता
- pdf पाठ्यपुस्तके
- किशोर मासिके
- MDM app download
- income tax return साठी
- वीजबिल भरा online
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
- मतदार यादीतील नाव शोधा
- १० वी, १२ वी marksheet
- LIC online payment
- student पोर्टल
- शासन निर्णय - श्री. प्रदीप कुंभार
- कमी data तेजस video - इयत्ता पहिली
- कमी data तेजस video- इयत्ता २ री
- कमी data तेजस video- इयत्ता ३ री
- कमी data तेजस video- इयत्ता ४ थी
- तेजस data install लिंक
Tuesday, 23 October 2018
Monday, 22 October 2018
Friday, 19 October 2018
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *जि.प.प्राथ.शाळा,अडुळपेठ* आज शाळेत *गोवर रुबेला लसीकरण* मोहिमेंतर्गत पालक सभा संवाद १/२, माता पालक, शिक्षक पालक, शाळा व्यवस्थापन समिती मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेतील विषयांतर्गत *आरोग्य सेवक श्री.अमित जाधव व आरोग्य सेविका सौ.सुनिता लोहार* यांचे मार्गदर्शन मिळाले.. लसीकरण जनजागृती करता विद्यार्थी *चित्रकला स्पर्धा* आयोजित करण्यात आली. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Wednesday, 10 October 2018
*आज जि. प.शाळा,म्हावशी येथे गुणवत्ता वाढ शाळा भेट याअंतर्गत मा.श्री.आर.आर.कांबळे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी सातारा तथा अतिरिक्त गट विकास अधिकारी,पाटण यांनी भेट दिली.सकाळच्या सत्रात त्यांनी परिपाठाची पाहणी करून गौरवोद्गार काढले.त्यानंतर शाळेच्या वतीने त्याचे पुस्तक व देऊन स्वागत करण्यात आले.त्यावेळी स्वतः आदरणीय साहेबानी मुलांना आपली ओळख करून दिली व मुलांना मार्गदर्शन केले.* *यानंतर साहेबांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहणी केली.विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.यानंतर शाळेच्या सर्व अभिलेकांची पाहणी केली.एकंदरीत शाळेच्या कामकाजाविषयी आदरणीय साहेबानी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या* *शेवटी शाळेच्या वतीने त्यांना एक रोप भेट देवून साहेबांचे आभार मानण्यात आले*
Tuesday, 2 October 2018
Subscribe to:
Posts (Atom)