पाटण बीट (एक पाऊल गुणवत्तेसाठी)

हा ब्लॉग पाटण बीटातील शाळांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन करतो.बीटामध्ये अडूळ ,मेंढोशी व पाटण या 3 केंद्रांतर्गत 32 शाळा आहेत.

Pages

  • Home
  • माझी शाळा माझा फळा लिंक
  • गणित संबोध
  • शिक्षक प्रशिक्षण
  • शाळा सिद्धी
  • PPF विषयी माहिती
  • म्हावशी शाळेचे videos
  • प्रगत महाराष्ट्र
  • ज्ञानरचनावादी उपक्रम
  • संगीत शिक्षण
  • प्रकल्प
  • ऐतिहासिक पुस्तके
  • रांगोळी कला
  • लाभाच्या योजना
  • शैक्षणिक माहितीचा खजिना
  • कविता
  • pdf पाठ्यपुस्तके
  • किशोर मासिके
  • MDM app download
  • income tax return साठी
  • वीजबिल भरा online
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
  • मतदार यादीतील नाव शोधा
  • १० वी, १२ वी marksheet
  • LIC online payment
  • student पोर्टल
  • शासन निर्णय - श्री. प्रदीप कुंभार
  • कमी data तेजस video - इयत्ता पहिली
  • कमी data तेजस video- इयत्ता २ री
  • कमी data तेजस video- इयत्ता ३ री
  • कमी data तेजस video- इयत्ता ४ थी
  • तेजस data install लिंक

Wednesday, 20 December 2017

जि.प.शाळा नाडे येथे भरवण्यात आला भाजीपाला बाजार


at December 20, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात पाटण बीट मधील शिक्षिकांनी काढलेली रांगोळी


at December 20, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

येरफळे शाळेतील श्री.दशवंत सर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याना मांसाहारी जेवण व वह्या, पेन भेट दिले.


at December 20, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

चौदाखडी



at December 20, 2017 2 comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

शैक्षणिक साहित्य निर्मिती जि.प.शाळा अडुळपेठ



at December 20, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 6 December 2017

मा.श्री.नंदकुमारसाहेब ( प्रधान सचिव, शिक्षण) मुलांसोबत



at December 06, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 23 August 2017

वर्षा सहल



at August 23, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

जंतनाशक गोळ्या वाटप २३ ऑगस्ट २०१७



at August 23, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

कागदी बाहुली बनवणे शाळा म्हावशी


at August 23, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

ज्ञानरचनावादी अध्यापन शाळा ramaapur



at August 23, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

कागदापासून फुले बनवणे शाळा ramaapur


at August 23, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

खेळणी प्रदर्शन शाळा नाडे


at August 23, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 22 August 2017

जि.प.शाळा रामापूर येथे अध्यापन करताना सौ.बोरकर madam


at August 22, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 3 August 2017

विद्यार्थी वाढदिवस साजरा करताना लुगडेवाडी


at August 03, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी करताना जि.प.शाळा सुभाषनगर,अडुळपेठ व लुगडेवाडी





at August 03, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 1 August 2017

विविध योगासने व नियमित करावयाचे व्यायाम


at August 01, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करताना शाळा





at August 01, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

सौ.ज्योत्स्ना पाटील यांची सांगली येथे आन्तरजिल्हा बदली झाली.त्यांचा निरोप समारंभ काही क्षणचित्रे


at August 01, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 6 July 2017

वृक्षदिंडी जि.प.शाळा नाडे


at July 06, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 3 July 2017

वृक्षदिंडी अडूळपेठ


at July 03, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

वृक्षारोपण रघुकूल विद्यालय नाडे


at July 03, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 22 June 2017

नवोपक्रम: पुस्तकांना कवर घालणे. जि.प.शाळा अडुळपेठ


at June 22, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

नवागतांचे स्वागत गुजरवाडी


at June 22, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

नवागतांचे स्वागत सुभाषनगर


at June 22, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

e learning उद्घाटन नाडे


at June 22, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

नवागतांचे स्वागत लुगडेवाडी


at June 22, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

शाळा प्रवेश दिंडी धडामवाडी


at June 22, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

आंतरराष्ट्रीय योग दिन


at June 22, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 5 April 2017

1st admission Yerfale


at April 05, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 8 March 2017

💐💐🙏🏼🙏🏼 ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा 'शिवबा' झाला... ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा 'द्यानदेव' झाला... ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा 'श्याम' झाला... आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा 'राम' झाला... "प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री - शक्तिला माझा सलाम! 💐💐🙏🏼🙏🏼 जागतिक महिला दिनाच्या हर्दिक शुभेच्छा 💐💐 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻


at March 08, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

स्वच्छ सुंदर शाळा तपासणी मा. बोरकर मॅडम व टीम.


at March 08, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 2 March 2017

सलतेवाडी शाळेत स्वच्छता दिन उत्साहाने साजरा



at March 02, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

स्वच्छता दिन निमित्त परिसर स्वच्छता करताना अडूळपेठ शाळेतील विद्यार्थी


at March 02, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

mot training करिता अलिबाग मध्ये विस्तार अधिकारी सौ.दीपा बोरकर


at March 02, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 27 February 2017

जागतिक मराठी राजभाषा दिन



at February 27, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 23 February 2017

गाडगे महाराज जयंती लुगडेवाडी


at February 23, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

गाडगे महाराज जयंती डिगेवाडी


at February 23, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 6 February 2017

बाल आनंद मेळावा अडुळ


at February 06, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Saturday, 4 February 2017

शिक्षणाची वारी फोनेटिक्स माहिती घेताना घाडगे सर व बोराटे सर



at February 04, 2017 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

तेजस data - महत्त्वाची सूचना

ज्या शाळांमध्ये तेजस Data videos download किंवा Pendrive मधून प्राप्त झाले आहेत. त्या शाळांनी तेजस install link तातडीने भरावी..

मा.विस्तार अधिकारी सौ.दीपा बोरकर

मा.विस्तार अधिकारी सौ.दीपा बोरकर

अधिकारी वर्ग

  • श्री.जगताप साहेब गटशिक्षणाधिकारी पाटण
  • सौ दीपा बोरकर विस्तार अधिकारी पाटण
  • श्री चव्हाण साहेब केंद्रप्रमुख अडूळ
  • श्री भिसे साहेब केंद्रप्रमुख मेंढोशी
  • श्री हावरे साहेब केंद्रप्रमुख पाटण

ब्लॉग निर्मिती

ब्लॉग निर्मिती
श्री.घाडगे सर - ९६८९९३१८६१

फोटो GALARY

  • ►  2020 (1)
    • ►  January (1)
  • ►  2019 (23)
    • ►  December (5)
    • ►  October (1)
    • ►  August (4)
    • ►  July (4)
    • ►  June (2)
    • ►  January (7)
  • ►  2018 (49)
    • ►  December (7)
    • ►  November (4)
    • ►  October (15)
    • ►  August (6)
    • ►  July (6)
    • ►  February (8)
    • ►  January (3)
  • ▼  2017 (62)
    • ▼  December (6)
      • जि.प.शाळा नाडे येथे भरवण्यात आला भाजीपाला बाजार
      • आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात पाटण बीट मधील शिक्ष...
      • येरफळे शाळेतील श्री.दशवंत सर यांनी त्यांच्या वाढदि...
      • चौदाखडी
      • शैक्षणिक साहित्य निर्मिती जि.प.शाळा अडुळपेठ
      • मा.श्री.नंदकुमारसाहेब ( प्रधान सचिव, शिक्षण) मुलां...
    • ►  August (12)
      • वर्षा सहल
      • जंतनाशक गोळ्या वाटप २३ ऑगस्ट २०१७
      • कागदी बाहुली बनवणे शाळा म्हावशी
      • ज्ञानरचनावादी अध्यापन शाळा ramaapur
      • कागदापासून फुले बनवणे शाळा ramaapur
      • खेळणी प्रदर्शन शाळा नाडे
      • जि.प.शाळा रामापूर येथे अध्यापन करताना सौ.बोरकर madam
      • विद्यार्थी वाढदिवस साजरा करताना लुगडेवाडी
      • क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी करताना जि.प.शाळ...
      • विविध योगासने व नियमित करावयाचे व्यायाम
      • लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करताना शाळा
      • सौ.ज्योत्स्ना पाटील यांची सांगली येथे आन्तरजिल्हा ...
    • ►  July (3)
      • वृक्षदिंडी जि.प.शाळा नाडे
      • वृक्षदिंडी अडूळपेठ
      • वृक्षारोपण रघुकूल विद्यालय नाडे
    • ►  June (7)
      • नवोपक्रम: पुस्तकांना कवर घालणे. जि.प.शाळा अडुळपेठ
      • नवागतांचे स्वागत गुजरवाडी
      • नवागतांचे स्वागत सुभाषनगर
      • e learning उद्घाटन नाडे
      • नवागतांचे स्वागत लुगडेवाडी
      • शाळा प्रवेश दिंडी धडामवाडी
      • आंतरराष्ट्रीय योग दिन
    • ►  April (1)
      • 1st admission Yerfale
    • ►  March (5)
      • 💐💐🙏🏼🙏🏼 ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिज...
      • स्वच्छ सुंदर शाळा तपासणी मा. बोरकर मॅडम व टीम.
      • सलतेवाडी शाळेत स्वच्छता दिन उत्साहाने साजरा
      • स्वच्छता दिन निमित्त परिसर स्वच्छता करताना अडूळपेठ...
      • mot training करिता अलिबाग मध्ये विस्तार अधिकारी सौ...
    • ►  February (9)
      • जागतिक मराठी राजभाषा दिन
      • गाडगे महाराज जयंती लुगडेवाडी
      • गाडगे महाराज जयंती डिगेवाडी
      • बाल आनंद मेळावा अडुळ
      • शिक्षणाची वारी फोनेटिक्स माहिती घेताना घाडगे सर व ...
    • ►  January (19)
  • ►  2016 (35)
    • ►  December (6)
    • ►  October (7)
    • ►  September (9)
    • ►  August (13)

विशेष उपक्रम

स्वच्छ सुंदर शाळा तपासणी मा. बोरकर मॅडम व टीम.

बीटातील शिक्षकांचे ब्लॉग

  • पुष्पा पाटील लुगडेवाडी
  • रंजना पाटस्कर बिबी
  • मासाळकर चैत्राली नाडे
  • सारीका जगदाळे अडूळपेठ
  • रूपाली कुंभार अडूळ पेठ
  • Sachin Ghadage डिगेवाडी

महत्वाच्या वेबसाईट

  • MPSP
  • महाराष्ट्र शासन
  • शालार्थ
  • सरल
  • सातारा जिल्हा परिषद

Popular Posts

  • चौदाखडी
  • 💐💐🙏🏼🙏🏼 ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा 'शिवबा' झाला... ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा 'द्यानदेव' झाला... ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा 'श्याम' झाला... आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा 'राम' झाला... "प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री - शक्तिला माझा सलाम! 💐💐🙏🏼🙏🏼 जागतिक महिला दिनाच्या हर्दिक शुभेच्छा 💐💐 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
  • शैक्षणिक साहित्य निर्मिती जि.प.शाळा अडुळपेठ
  • बाल आनंद मेळावा अडुळ
  • *जि.प.प्राथ.शाळा,अडुळपेठ..* इ.४थी विषय:- गणित घटक:- अपूर्णांक आज अपूर्णांकातील *पाव, अर्धा,पाऊण, सव्वा,दिड,अडीच* तसेच पुर्णांकयुक्त अपूर्णांक हे घटक *पेरू* 🍐हे शैक्षणिक साहित्य वापरून समजावून देण्यात आला. घटकाच्या दृढीकरणानंतर उरलेल्या सर्व पेरूंची *पेरू पार्टी* करण्यात आली. 😁 मुलांनी अध्ययनाबरोबर पेरूच्या पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला. 🍐

About Me

My photo
patanbeat
Patan, Maharashtra, India
View my complete profile

TEJAS DATA download link

  • STD 1
  • STD 2
  • STD 3
  • STD 4
  • TAG coordinater link

अध्ययन स्तर निश्चिती माहिती

  • अध्ययन स्तर निश्चिती माहितीपत्रक
  • वर्ग संकलन प्रपत्र
  • शाळास्तर एकवट excel
  • शाळास्तर एकवट pdf

मूल्यवर्धन उपक्रम

  • इयत्ता चौथी
  • इयत्ता तिसरी
  • इयत्ता पहिली

Total Pageviews

प्रगत शाळा निकष

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
*प्रगत शाळा निकष आणि गुण*
��������������������

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
*सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

ज्ञानरचनावाद

रचनावाद म्‍हणजे विदयार्थी कसा शिकतो ? याच्‍या निरीक्षण आणि शास्‍त्रीय अभ्‍यासावर आधारीत सिध्‍दांत होय.रचनावादानुसार मनुष्‍य हा स्‍वताचे आकलन आणि जगाविषयीचे ज्ञान हे वस्‍तूच्‍या अनुभवातून व त्‍यांच्‍या प्रतिसादातून निर्माण करत असतो. ज्‍या ज्‍या वेळी आपण नवीन ज्ञान अथवा माहितीचे ग्रहण करतो तेव्‍हा ते ज्ञान अथवा माहिती आपण आपल्‍या पुर्वीच्‍या संकल्‍पना आणि अनुभवाशी जोडत असतो.यासाठी आपण प्रश्‍न विचारावे लागतात,माहितीचा कसून शोध घ्‍यावा लागतो.आणि मिळालेल्‍या माहितीवरून आपणास काय ज्ञात आहे हे ठरवावे लागते.
वर्गामध्‍ये रचनावादी अध्‍ययनाच्‍या दृष्‍टीने विविध प्रकारचे अध्‍ययन अनुभव महत्‍वाचे असतात.शिक्षकांनी विदयार्थ्‍यांना सतत कृतिशील ठेवणे गरजेचे आहे.शिक्षकांनी विदयार्थ्‍यात अस्त्त्विात असलेल्‍या संकल्‍पना लक्षत घेवून त्‍याप्रमाणे विदयार्थ्‍यांना त्‍यासंबधित कृती करायला प्रेरीत करून त्‍यांच्‍या ज्ञानाची रचना करायला मदत करावी.रचनावादी शिक्षक हे विदयार्थ्‍यांना आकलनासाठी कृती कषा सहायक ठरतात याचे सातत्‍याने महत्‍व समजून घेण्‍यासाठी विदयार्थ्‍यांना प्ररीत करत असतात.त्‍यांना स्‍वताला प्रश्‍न विचारून आणि मिळालेल्‍या माहितीची रचना करून रचनावादी वर्गातील विदयार्थी हा एक तरबेज अध्‍ययनार्थी (Perfect Learner) बनतो.विदयार्थ्‍यांना प्राप्‍त अनुभवांच्‍या प्रक्रियेतून ते गुंतागुंतीतून माहिती कशी प्राप्‍त करायची हे शिकतात.आणि नवीन ज्ञान संकलित करण्‍याच्‍या क्षमता प्राप्‍त करतात.म्‍हणून विदयार्थ्‍यांना अध्‍ययनासाठी प्रवृत्‍त अथवा प्रेरीत करत राहणे ही शिक्षकाची महत्‍वाची भूमिका राहते.उदा.विदयार्थ्‍याचा गट विज्ञानातील एका समस्‍येवर चर्चा करत आहे.तरी शिक्षकाला समस्‍येचे उत्‍तर माहिती असले तरी शिक्षक त्‍या विदयार्थ्‍यांना उपयुक्‍त दिशांनी विचार करायला प्रवृत्‍त करणारे प्रश्‍न पुन्‍हा पुन्‍हा विचारतील.शिक्षक विदयार्थ्‍यांना स्‍वतकडील उपलब्‍ध ज्ञान अथवा माहिती आणि नवीन प्रयत्‍नांमधून प्राप्‍त माहितीवर लक्ष देवून त्‍याची चिकित्‍सा करायला सांगतील.त्‍यावेळी समस्‍येची सोडवणूक करण्‍यासाठी एखादया विदयार्थ्‍याला योग्‍य दिशा प्राप्‍त झाली अथवा योग्‍य माहिती मिळाली तर शिक्षक विदयार्थी गटाचे लक्ष त्‍या माहितीकडे वेधून घेवून समस्‍येचे उत्‍तर प्राप्‍त करण्‍यासठी प्रेरीत करतील.विदयार्थ्‍ी गट त्‍याप्रमाणे नियोजन,कृती व प्रयोग यातून ज्ञानाची प्राप्‍ती करेल.यानंतर शिक्षक शिक्षक आणि विदयार्थी आपण काय आणि कसे शिकलो यावर चर्चा करतील.त्‍यावेळी निरीक्षण आणि प्रयोग त्‍यांना नवीन माहिती प्राप्‍त होण्‍यासाठी कसे उपयोगी पडले यावर चर्चा करतील.पारंपारीक पध्‍दतीने अध्‍ययन करणारे या पध्‍दतीला विरोध करतात अथवा टिका करतात,की या पध्‍दतीमध्‍ये शिक्षकाचा सक्रिय भाग असत नाही.तथापि ज्ञानरचनावादाने शिक्षकाची भूमिका बदलली आहे.जेणेकरून शिक्षक विदयार्थ्‍यांना आपले ज्ञान देण्‍यापेक्षा ज्ञानाची रचना करायला मदत करतात.सुविधा पुरवितात.रचनावादी शिक्षक विदयार्थ्‍याना समस्‍या निराकरण आणि प्रश्‍न कौशल्‍यावर आधारीत अध्‍ययन कृती याद्वारे विदयार्थी स्‍वताच्‍या कल्‍पना,अनुमान काढून सह अध्‍ययनार्थीच्‍या मदतीने शिकण्‍याची साधने उपलब्‍ध करून देत असतात.रचनावाद हा विदयार्थ्‍यांना निष्क्रिय माहिती ग्रहण करणारा न बनवता सक्रीय सहभागी बनवत आहे.पाठयपुस्‍तक अथवा शिक्षकांकडून यांत्रिक पध्‍दतीने ज्ञान प्राप्‍त करण्‍यापेक्षा शिक्षकांच्‍रूा मार्गदर्शनाने विदयार्थी स्‍वता ज्ञानाची रचना करतो.ज्ञानरचनावाद हा विदयार्थ्‍यांना शिक्षकांनी ज्ञानाने भरावयाचे रिकामे भांडे ,आकार इयावयाचा मातीचा गोळा अथवा शिक्षकांनी गिरवायची कोरी पाटी समजत नाही.रचनावादी सिध्‍दांतानुसार विदयार्थ्‍यांना स्‍वताच्‍या अध्‍ययन प्रक्रीयेमध्‍ये सक्रीय सहभागी करून घेतले आहे.शिक्षक हा सुविधादाता (Fasililator) आहे.जो मार्गदर्शन करतो,तात्‍काळ प्रेरणा देतो,आणि विदयार्थ्‍यांना स्‍वताची आकलनशक्‍ती विकसित करण्‍यासठी मदत करतो.म्‍हणुन उपयुक्‍त प्रश्‍न विचारणे हे शिक्षकांचे मोठे आणि महत्‍वाचे काम या पध्‍दतीत आहे.वर्तनवादाच्‍या पारंपारीक विचारांपेक्षा वेगळा विचार देणारा रचनावाद आहे.वर्तनवादामध्‍ये शिक्षक अध्‍यापन करतो मात्र सर्वच विदयार्थी 100 टक्‍क्‍े अध्‍ययन करतातच असे नाही.तथापि ज्ञानरचनावादामध्‍ये शिक्षक सुविधा पुरवितात,अध्‍ययन अनुभव निर्माण करतात आणि विदयार्थी पुर्णपणे अध्‍ययन करतात.यासाठी ज्ञानरचनावाद हि फार महत्‍वाची संकल्‍पना ,दृष्‍टीकोन आहे. (लेखन श्री. खंदारे रविंद्र शिक्षण विस्‍तार अधिकारी,जिल्‍हा परीषद सातारा)

Report Abuse

Search This Blog

या ब्लॉगवर दिलेली सर्व माहिती शाळांनी दिलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे . Awesome Inc. theme. Theme images by nicodemos. Powered by Blogger.